
tejaswini lonari
esakal
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सध्या चर्चेत आहे ती तिच्या यूट्यूब चॅनल मुळे अभिनयाचा सोबतीला स्वतःची निर्मिती असलेल्या यूट्यूब चॅनल मधून तिने महाराष्ट्रा मधल्या मंदिरांचा प्रवास सुरू केला आहे आणि नवरात्री निमित्तानं तिने येवला मधल्या एका खास मंदिराला भेट दिली आहे.