अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचं यूट्यूब पदार्पण; ‘टेम्पल ट्रेलस’ शोमधून महाराष्ट्राचा वारसा उलगडणार
Tejaswini Lonari Temple Trails YouTube series:मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने तिचं स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं असून ‘टेम्पल ट्रेलस’ या मालिकेतून ती महाराष्ट्रातील मंदिरे, परंपरा, संस्कृती आणि धार्मिक वारसा प्रेक्षकांसमोर आणणार आहे.