“आता मला ‘अचानक’ या शब्दाचीच भीती वाटतेय…”; आई-वडिलांच्या आठवणीत तेजस्विनी पंडित भावुक, म्हणाली...'एकट्यानं मोठं व्हावं लागतं'

TEJASWINI PANDIT EMOTIONAL POST FOR MOTHER JYOTI CHANDEKAR:ज्योती चांदेकर यांच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त लेक तेजस्विनी पंडितने खास भावुक पोस्ट शेअर केली. आई-वडिलांच्या निधनानंतरच्या एकटेपणाबद्दल अभिनेत्रीने भावना व्यक्त केल्या.
TEJASWINI PANDIT EMOTIONAL POST

TEJASWINI PANDIT EMOTIONAL POST

esakal

Updated on

JYOTI CHANDEKAR 70TH BIRTHDAY TEJASWINI PANDIT TRIBUTE: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं गेल्यावर्षी १६ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झालं. आज त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्त लेक तेजस्विनी पंडित हिने आई-वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केलीय. यावेळी तेजस्विनीनं तिच्या आयुष्यात आलेल्या एकाकीपणाविषयी पोस्ट शेअर केलीय. तसंच यावेळी तिने आई-बाबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com