'मला लग्न करायचं पण...' लग्नाबद्दल स्पष्टचं बोलली तेजस्विनी पंडित, म्हणाली...'माझ्या जोडीदाराने...'
Tejaswini Pandit's views on marriage and companionship: अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नुकतीच एका ठिकाणी मुलाखत दिली. यावेळी बोलताना तिने लग्नाबद्दलचे विचार मांडले आहे.
Tejaswini Pandit's views on marriage and companionshipesakal