TEJASHRI PRADHAN
esakal
TEJASHRI PRADHAN OPENS UP ABOUT MARRIAGE: मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान ही सध्या 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेमुळे चर्चेत आहे. तिचं स्वानंदीचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तसंच ती नेहमीच तिचं मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यापर्यंत पोहचवत असते. आयुष्य कसं जगायचं, आयुष्याबद्दलचे विचार, ती नेहमीच चाहत्यांना शेअर करते. दरम्यान अशातच आता तिने लग्नाबद्दल मांडलेलं मत सध्या चर्चेत आलेत.