Allu Arjun Bail: अल्लू अर्जुनला मोठा दिलासा! अखेर तेलंगणा उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

Allu Arjun Bail: अल्लू अर्जुनला मोठा दिलासा मिळाला आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यामुळे आता चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
allu arjun
allu arjunesakal
Updated on

हैदराबादच्या संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी आज सकाळीच अभिनेत्याला अटक केली होती. यानंतर तिला चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले. संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com