
Entertainment News : सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आपल्या दर्जेदार आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध मालिकांमुळे प्रेक्षकांचा नेहमीच आवडता चॅनेल राहिला आहे. आता पुन्हा एकदा हा चॅनेल प्रेमाची गोडी छोट्या पडद्यावर परत आणण्यासाठी सज्ज आहे – आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि आयकोनिक मालिकेच्या नव्या पर्वासह – ‘बडे अच्छे लगते हैं – नवा सीझन’.