
चित्रपट अभिनेत्री कल्पिका गणेश चुकीच्या कारणांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. तिने एका पबमध्ये गोंधळ घातला. एवढेच नाही तर कल्पिकाने प्लेट्स फेकल्या आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. तिने पबच्या मालमत्तेचेही नुकसान केले. त्यानंतर पोलिसांनी कल्पिका गणेशविरुद्ध एफआयआर दाखल केला.