Monika Dabhade Daughter Bornhan Celebration
esakal
Premier
ठरलं तर मगच्या कास्टने मिळून केलं अस्मिताच्या खऱ्या चिमुरडीचं बोरन्हाण; व्हिडिओ Viral !
Monika Dabhade Daughter Bornhan Celebration : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर अस्मिता म्हणजेच मोनिका दबडेच्या लेकीचा बोरन्हाण कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला.
Marathi Entertainment News : टीव्ही मालिकांमधील कुटूंब लोकप्रिय आहेत. त्यांमध्ये साजरे होणारे सण-समारंभ अनेकांना आवडतात. तर काही मालिकांच्या सेटवर कलाकारांमध्ये अगदीच चांगलं बॉंडीं असतं. एकमेकांचे घट्ट मित्र असल्यामुळे अनेक सणवार ते एकत्र साजरे करतात.

