काय सांगता! ठरलं तर मग मालिकेत येणार 7 वर्षांचा लीप? मालिकेत होणार मोठा बदल

Will Tharala Tar Mag take a 7-year leap after Priya’s jail sentence?: "ठरलं तर मग" मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये प्रियाला कोर्टाने ७ वर्षांची शिक्षा सुनावलेली दिसते, तर साक्षीला जन्मठेप मिळते. या घडामोडीनंतर मालिकेत ७ वर्षांचा लीप येणार असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.
Will Tharala Tar Mag take a 7-year leap after Priya’s jail sentence?
Will Tharala Tar Mag take a 7-year leap after Priya’s jail sentence?esakal
Updated on
Summary

प्रोमोमध्ये प्रियाला ७ वर्षांची शिक्षा मिळाल्यानंतर मालिकेत मोठा ट्विस्ट दाखवण्यात आलाय.

प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे की, आता मालिका ७ वर्षांचा लीप घेणार का?

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्सवरून लीपबाबत प्रचंड चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com