ठरलं तर मग मालिकेतील खलनायिका प्रियाने दिली गुड न्यूज! बाळाचा फोटो शेअर करत म्हणाली...'तु मला आजवर दिलेलं...'
Tharala Tar Mag Fame Priyanka Tendolkar Shares Good News with Fans:ठरलं तर मग मालिकेतील खलनायिका प्रिया हिने चाहत्यांना गुडन्युज दिलीय. सोशल मीडियावर बाळाचे फोटो पोस्ट करत प्रियांका तेंडोलकरने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
Tharala Tar Mag Fame Priyanka Tendolkar Shares Good News with Fansesakal