लवकरच अंतिम निकाल! ठरलं तर मग मालिकेत सख्ख्या मैत्रिणी झाल्या पक्क्या वैरी, साक्षी-प्रियाचे एकमेकींवर आरोप केल्यानं सत्य उघड होणार
Shocking Twist in ‘Tharala Tar Mag’: Best Friends Turn Worst Enemies in Court Battle: स्टार प्रवाहच्या ठरलं तर मग मालिकेत सध्या वेगवेगळे ट्वीट्स येताना पहायला मिळताय. मालिकेत सख्ख्या मैत्रिणी एकमेकांच्या वैरी झालेल्या दाखवण्यात आलय. त्यामुळे खटल्याचा शेवट होणार आहे.
Shocking Twist in ‘Tharala Tar Mag’: Best Friends Turn Worst Enemies in Court Battlesakal
सख्ख्या मैत्रिणी साक्षी व प्रिया कोर्टात एकमेकींवर आरोप करत आहेत. अर्जुन साक्षीला दोषी ठरवण्यासाठी अखेरची चाल चालत आहे. मधुभाऊ निर्दोष सुटणार असल्याचं प्रोमोमधून स्पष्ट होतं आहे.