बॉम्बस्फोट, सायरन… तरीही ‘ठरलं तर मग’! इस्त्रायलमधील प्रेक्षकांची मालिकेबाबत दिवानगी पाहून थक्क व्हाल, Viral Video

ISRAEL FAMILY PRAISES “THARALA TAR MAG” DURING WAR: स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका महाराष्ट्रासोबतच जगभरात प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसतेय. सध्या युद्धजन्य परिस्थितीत असलेल्या इस्त्रायलमधील एका कुटुंबाने मालिकेबद्दलचे प्रेम व्यक्त करत एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.
THARALA TAR MAG

THARALA TAR MAG

esakal

Updated on

THARALA TAR MAG” GOES GLOBAL! स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही मालिका घराघरात पोहचली आहे. मालिका सध्या टीआरपीमध्ये नंबर वनवर आहे. गेल्या तीन वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करताना पहायला मिळतेय. महाराष्ट्रासोबतच या मालिकेला जगभरातून सुद्धा प्रतिसाद मिळताना पहायला मिळतोय. अशातच एका इस्त्रायलमधील चाहत्यांनी एक व्हिडिओ शेअर करत युद्धजन्य परिस्थितीत या मालिकेचा कसा आधार मिळतो? याबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com