SAYALI’S MOTHER SENDS SPECIAL DISH FOR PRIYA
esakal
JUI GADKARI’S MOTHER PREPARES SPECIAL SWEET DISH FOR PRIYA: ठरलं तर मग मालिकेत सध्या नवनवे ट्वीस्ट येत आहेत. मालिकेत सध्या अर्जुन सायली यांना प्रियाचं सत्य कळलेला ट्रॅक दाखवण्यात येत आहे. यावेळी सायली आणि प्रिया भांडणात एकमेकांच्या झिंझा उपटताना सुद्धा पहायला मिळालं. दरम्यान ऑनस्क्रीन एकमेकींच्या वैरी असणाऱ्या मैत्रिणी खऱ्या आयुष्यात मात्र खास मैत्रिणी आहे.