सायलीचा रणरागिणीचा आवतार पाहिलात का? ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट, मधुभाऊंवर झाला जीवघेणा हल्ला

Sayali Ranragini avatar after attack in Tharala Tar Mag: ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा धक्का देणारा ट्विस्ट समोर आलाय. तन्वीची खरी ओळख समजून येताच नागराज मधुभाऊंवर जीवघेणा हल्ला करतो आणि ते गंभीर जखमी होतात.
Sayali Ranragini avatar after attack in Tharala Tar Mag
Sayali Ranragini avatar after attack in Tharala Tar Magesakal
Updated on
Summary

नागराजने मधुभाऊंवर जीवघेणा हल्ला केला आणि ते कोमात गेले.

सायली रणरागिणी अवतारात महिपताला भिडली, अर्जुनने तिचं रक्षण केलं.

तन्वीची खरी ओळख सगळ्यांसमोर येण्याच्या मार्गावर असून मालिकेत मोठा ट्विस्ट तयार झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com