अर्जुन नाहीतर सायलीला आवडते ''ही" व्यक्ती, चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाली, " मी माझ्या मनात..."

Jui Gadkari Reveals Her Favorite Person on ‘Tharl Tar Mag’ Set: ठरलं तर मग मालिकेतील सायली उर्फ जुई गडकरीने चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना प्राजक्ता कुलकर्णीचं नाव घेतलं. इन्स्टाग्राम आस्क मी सेशनमधील हा खुलासा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
Jui Gadkari Reveals Her Favorite Person on ‘Tharl Tar Mag’ Set

Jui Gadkari Reveals Her Favorite Person on ‘Tharl Tar Mag’ Set

esakal

Updated on
Summary

1 जुई गडकरीने चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अर्जुन नाही तर प्राजक्ता कुलकर्णी तिची आवडती व्यक्ती असल्याचं सांगितलं.

2 जुईने प्राजु तिची आईसारखी काळजी घेते, लाड करते आणि एकत्र गप्पा मारतो असं सांगितलं.

3 चाहत्यांना जुईचा हा खुलासा सोशल मीडियावर खूप आवडला आणि चर्चा सुरू झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com