THARLA TAR MAG: CHAITANYA AND PRIYA’S SET VIDEO
esakal
Viral Video from Tharla Tar Mag Set: 'ठरलं तर मग' मालिका गेल्या तीन वर्षापासून प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. टीआरपीमध्ये देखील ही मालिका नंबर वनवर आहे. या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या घरातील एक भाग झाले आहेत. तसंच मालिकांतील कलाकारांचं एकमेकांसोबतच ऑफस्क्रीन बॉण्डिंग पण तितकच छान आहे. अशातच आता सेटवरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.