'ठरलं तर मग' मालिकेतून दोन कलाकरांची एक्झिट! साक्षी सुद्धा मालिका सोडणार? तर नागराजच्या मुलाची भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता

THARLA TAR MAG BIGGEST TWIST OF THE YEAR: झी मराठीवरील लोकप्रिय 'ठरलं तर मग' मालिकेत मोठे बदल होणार आहेत. साक्षी शिखरेची भूमिका साकारणारी अभिनेत्री केतकी पालव लवकरच मालिकेला निरोप देणार असल्याची चर्चा आहे.
THARLA TAR MAG

THARLA TAR MAG

esakal

Updated on

NEW ACTRESS TO PLAY SAKSHI SHIKHARE: 'ठरलं तर मग' मालिकेत मोठा ट्विस्ट आलेलं पहायला मिळतय. गेल्या साडेतीन वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. या मालिकेत अनेक नवीन कलाकार आले तर अनेक जुन्या कलकारांनी मालिकेतून निरोप घेतला. दरम्यान अशातच आता मालिकेतील साक्षी शिखरे ही भूमिका साकारणारी अभिनेत्री केतकी पालव लवकरच मालिकेतून एक्झिट घेणार आहे. त्यामुळे आता साक्षीच्या जागी कोण पहायला मिळणार? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com