THARLA TAR MAG FAME JUI GADKARI
esakal
JUI GADKARI SHARES HER FIRST SOLO TRIP VLOG ON YOUTUBE: अभिनेत्री जुई गडकरी हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. दरम्यान जुई गडकरीनं तिच्या वाढदिवसादिवशी चाहत्यांना एक सप्राईज दिलं आहे. तिनं तिच्या रील आणि रिअल अशा दोन्ही आयुष्याशी जोडलेल्या दोन मोठ्या आनंदाच्या बातम्या चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.