'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

TV STAR JUI GADKARI SHARES EMOTIONAL DEFINITION OF LOVE:ठरलं तर मग मालिकेतील सायली म्हणजेच जुई गडकरी हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रेमाबद्दल खास मत व्यक्त केलं. तिच्या मते प्रेम म्हणजे आयुष्यातील एक सुरक्षित जागा आहे.
Jui Gadkari On Love

Jui Gadkari On Love

esakal

Updated on

Jui Gadkari On Love: स्टार प्रवाह वाहिनीवरील सगळ्यात लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग'मधील सायली म्हणेजच जुई गडकरी ही घराघरात पोहचली आहे. सध्या तिची Tharla tar mag ही मालिका टीआरपीमध्ये नंबर वनवर आहे. दरम्यान अशातच आता मालिकेत सायली-अर्जुनचा व्हॅलेंटाईन वीक दाखवण्यात येत आहे. दोघेही एकमेकांप्रती सप्राईज देऊन प्रेम व्यक्त करताना पहायला मिळताय. दरम्यान अशातच जुईनं तिची 'प्रेमाची' व्याख्या सांगितली आहे. सध्या तिच्या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा सुरुये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com