THARLA TAR MAG FAME JUI GADKARI FIRST CRUSH
ESAKAL
Jui Gadkari First Crush & First Salary : अभिनेत्री जुई गडकरी ही 'ठरलं तर मग' मालिकेमुळे घराघरात पोहचली आहे. तिची मालिका सध्या टीआरपीमध्ये नंबर वनवर आहे. मालिकेतील सायली अर्जुन सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या मालिकेत जुई ही सायली हे पात्र साकारते. मालिकेत सध्या वेगवेगळे ट्वीस्ट येताना पहायला मिळताय.