JUI GADKARI RECIPE
esakal
JUI GADKARI NO ONION NO GARLIC BHARLI VANGI: मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय. सध्या ती ठरलं तर मग मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील सायलीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. दरम्यान अशातच आता मालिकेत मोठा ट्वीस्ट आलेलं पहायला मिळतेय. सायलीला आश्रमातील गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलीय.