'त्यामुळे मी शिल्पाच्या जोरात कानाखाली मारली' 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीनं सांगितला शिल्पा शेट्टीसोबतचा किस्सा, म्हणाली...

THARLA TAR MAG FAME PRAJAKTA KULKARNI RECALLS SLAPPING SHILPA SHETTY:'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी यांनी शिल्पा शेट्टीसोबतच्या शूटिंगमधील एक भन्नाट किस्सा सांगितला आहे.
 PRAJAKTA KULKARNI RECALLS SLAPPING SHILPA SHETTY:

PRAJAKTA KULKARNI RECALLS SLAPPING SHILPA SHETTY:

esakal

Updated on

WHY PRAJAKTA KULKARNI SLAPPED SHILPA SHETTY DURING AAG MOVIE SHOOT: मराठी मालिका, सिनेमांसह हिंदी कलाविश्वात प्राजक्ता कुलकर्णी यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. गोविंदा, शिल्पा शेट्टी, जॅकी श्रॉफसह अनेक मोठ्या मोठ्या कलाकरांसोबत त्यांनी काम केलय. आजही प्राजक्ता कुलकर्णी या 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. दरम्यान त्या गोविंदाच्या 'आग' या सिनेमात पहायला मिळाल्या होत्या. या सिनेमात त्यांनी शिल्पा शेट्टींसोबत काम केलं होतं. त्यावेळी दोघींमध्ये छान मैत्री सुद्धा झाली होती. दरम्यान अशातच त्यांनी शुटिंगचा एक किस्सा शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com