MAJOR TWIST IN THARLA TAR MAG
esakal
Tharla Tar Mag Update: 'ठरलं तर मग' मालिकेत नवनवीन ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. सध्या मालिकेत सगळे सुमन काकूच्या अपहरणकर्त्याचा शोध घेताना दाखवण्यात येत आहे. तर दुसरीकडे महिपतला पोलिसांनी ताब्यात घेतलय. त्यामुळे प्रतिमा आणि रविराज यांच्या 22 वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताचा मुख्य सुत्रधार कोण? हे अर्जुन महिपतच्या तोंडून बोलून घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु महिपत काही केल्या खरी माहिती देत नाही.