‘ठरलं तर मग’मध्ये नव्या अभिनेत्रीची एन्ट्री! प्लास्टिक सर्जरी करून साक्षी तर नाही आली? नक्की कोण आहे ती?

THARLA TAR MAG NEW ACTRESS ENTRY: 'ठरलं तर मग' मालिकेत सायली हीच तन्वी असल्याचं सत्य अखेर सर्वांसमोर आलं आहे. यानंतर कथेला नवं वळण मिळालं असून मराठी अभिनेत्रीची दमदार एन्ट्री झाली आहे.
THARLA TAR MAG

THARLA TAR MAG

esakal

Updated on

THARLA TAR MAG PLASTIC SURGERY TWIST: ठरलं तर मग मालिकेत सध्या मोठा ट्वीस्ट आलेलं पहायला मिळतय. गेल्या कित्येक दिवसापासून प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. सायलीची खरी ओळख संपूर्ण कुटुंबासमोर उघड झालीय. सायलीचं खरी तन्वी असल्याचं सुभेदार कुटुंबांना समजलं आहे. दरम्यान यानंतर रविराज आणि प्रतिमा यांनी मोठा निर्णय घेतलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com