THARLA TAR MAG
esakal
SAYALI AND ARJUN BABY TRACK VIRAL PROMO: सध्या ठरलं तर मग मालिकेत सध्या मोठा ट्वीस्ट आलेलं पहायला मिळतय. मालिकेत अखेर पोलिसांनी प्रियाला ताब्यात घेतलय. तेव्हापासून प्रिया अस्वस्थ झाली आहे. तिचे सगळे कारनामे सुभेदारा कुटुंबासमोर आलेलं असतात. जेव्हा तन्वी समजून बबली लोखडे आपल्या घरी राहत होती हे सत्य समजताच सुभेदार कुटुंबीय शॉक होतात. त्याचा पूर्णा आजीला सुद्धा मोठा धक्का बसतो. दरम्यान पूर्णा आजीचा तन्वीवर खूप जीव असतो. इतके दिवस प्रिया खोटेपणानं राहिली याचा आजीला प्रचंड त्रास होतो. त्यातच मानसिक धक्क्याने पूर्णा आजीची स्मृती गेल्याचं मालिकेत दाखवण्यात येतय.