'ठरलं तर मग'मधून प्रिया तेंडोलकरची एक्झिट? नव्या नाटकामुळे चर्चांना उधाण, 'काटकोन त्रिकोण'मधून रंगभूमी गाजवणार!

THARLA TAR MAG PRIYA TENDOLKAR EXIT RUMOURS:'ठरलं तर मग' मालिकेत प्रियाच्या एक्झिटच्या चर्चांना उधाण आलं असतानाच अभिनेत्री प्रिया तेंडोलकर नव्या 'काटकोन त्रिकोण' या मराठी नाटकातून रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
THARLA TAR MAG

THARLA TAR MAG priya

esakal

Updated on

PRIYA TENDOLKAR KATKON TRIKON MARATHI PLAY: ठरलं तर मग मालिकेत सध्या नवनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. मालिकेतील प्रिया सध्या जेलमध्ये आहे. तर दुसरीकडे नव्या साक्षीची एन्ट्री झालीय. तिच्या येण्यानंतर आता प्रियाची एक्झिट होणार अशा अनेक चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान अशातच प्रिया तेंडोलकर हिचा नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com