मालिकेत एकमेकांच्या तालावर नाचणाऱ्या सायली आणि प्रियाने चक्क कोळीगीतावर लगावले ठुमके; व्हिडिओ व्हायरल

Sayali-Priya Dance Video: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी आणि प्रिया तेंडोलकर यांचा एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
jui gadkari priyanka tendolkar dance video

jui gadkari priyanka tendolkar dance video

ESAKAL

Updated on

'ठरलं तर मग' ही लोकप्रिय मालिका छोट्या पडद्यावरील साधायची सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका आहे. या मालिकेने टीआरपीमध्ये रेकॉर्ड केला आहे. तब्बल तीन वर्ष सलग ही मालिकाटीआर्पी यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मालिकेतील सायली आणि अर्जुन ची जोडी प्रेक्षकांची लाडकी आहे. सोबतच त्यांना त्रास देणारी प्रिया प्रेक्षकांच्या चांगल्याच शिव्या खाते. मालिकेत तर या दोघी कायम एकमेकांवर कुरघोडी करताना दिसतात. कधी सायली प्रियावर भारी पडते तर कधी प्रिया सालीवर भारी पडते. मात्र ऑफ कॅमेरा या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत हे अनेकदा पाहायला मिळालंय. आता त्यांचा एकत्र डान्स करतानाच व्हिडिओ व्हायरल होतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com