THARLA TAR MAG
esakal
Tharla Tar Mag Suman Kaku kidnapping truth: 'ठरलं तर मग' मालिकेत नवेनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. अशातच सायली अर्जुनला सुमन काकूला अपहरण करुन ठेवलेल्या ठिकाणचं लोकेशन कळतं. तेव्हा सायली अर्जुन नागराजच्या माणसाला बेशुद्ध करत सुमन काकूला लपवलेलं दार तोडून आत प्रवेश करतात. तेव्हा तिथं सुमन काकूंना बांधलेल्या अवस्थेत ठेवलेलं असतं. त्यांना पाहून सुमन काकू खुप रडू लागलात. सायली अर्जुनला नागराजने बांधून ठेवल्याचं सांगतात.