ऑनस्क्रीन एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, सीन पूर्ण होताच.... ठरलं तर मगच्या सेटवर नक्की काय घडलं? Viral Video

THARLA TAR MAG CO-STARS SHARE FUN BTS VIRAL VIDEO: Tharla Tar Mag मधील सायली आणि प्रियाच्या भांडणाचा सीन शूट झाल्यानंतरचा मजेशीर BTS व्हिडिओ व्हायरल. ऑनस्क्रीन फाइट, ऑफस्क्रीन मैत्री पाहून चाहते खुश!
THARLA TAR MAG

THARLA TAR MAG

esakal

Updated on

THARLA TAR MAG BTS VIDEO BREAKS INTERNET: 'ठरलं तर मग' मालिका ही प्रेक्षकांची सर्वात आवडती मालिका आहे. या मालिकेला आता साडेतीन वर्ष पुर्ण झाली आहे. मालिकेतील प्रत्येक घरातील पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दरम्यान मालिकेतील कलाकार सुद्धा एकमेकांचे चांगले मित्र झालेलं पहायला मिळतय. त्यांचं नातं सुद्धा तेवढंच घट्ट झालय. मालिकेत सध्या अनेक ट्वीस्ट येताना पहायला मिळताय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com