THARLA TAR MAG
esakal
THARLA TAR MAG SERIAL LATEST TWIST SAYALI FIGHTS HER OWN CASE: 'ठरलं तर मग' मालिकेत नवनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. काही दिवसांपूर्वी आश्रमातील मुलींची तस्करी केल्याप्रकरणी डोहाळेजेवणाच्या दिवशीच सायलीला अटक केली होती. 'काहीही झालं तरी मी तुला जेलमधून सुखरूप बाहेर काढेन'असं वचन अर्जुनने सायलीला दिलं असतं. त्यानंतर अर्जुन पुरवा शोधत असतो. परंतु त्यावेळी अर्जुनवर गुंडांचा हल्ला होता आणि तो त्यात गंभीर जखमी होतो.