THARLA TAR MAG
esakal
STAR PRAVAH THARLA TAR MAG TWIST: स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग या मालिकेत नवनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळतय. मालिकेत अखेर सायलीला तिच खरी तन्वी असल्याची ओळख पटली आहे. त्यामुळे किल्लेदार आणि सुभेदार कुटुंब आनंदात आहे. गेल्या साडेतीन वर्षापासून प्रेक्षक ज्या सत्याची वाट पाहत होते, ते अखेर समोर आलं आहे. दरम्यान हे सत्य उघड झाल्यानं 'ठरलं तर मग' मालिका संपणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.