THARLA TAR MAG
esakal
MADHUBHAU AND KUSUMTAI RETURN: ठरलं तर मग मालिकेत सध्या वेगवेगळे ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. सायली सध्या तन्वीचा भूतकाळ शोधण्याचा प्रयत्न करत असते. खरंतर, सायली हीच खरी तन्वी असते, परंतु तिला हे माहित नसतं. बालपणी झालेल्या एका अपघातात तन्वीची स्मृती गेलेली असते. त्यामुळे सायलीचा सांभाळ मधुभाऊ करतात.