THARLA TAR MAG
Esakal
JUI GADKARI REVEALS ‘THARLA TAR MAG’ IS NOT ENDING: 'ठरलं तर मग' मालिकेत सध्या मोठा ट्वीस्ट पहायला मिळणार आहे. मालिकेत प्रियाचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी स्टार प्रवाहच्या १३ नायिका एकत्र आल्यात. आता या सगळ्याजणी मिळून प्रियाचं खरं रुप सगळ्यांसमोर आणणार आहे. परंतु आता या सगळ्यात चाहत्यांना वेगळाच प्रश्न पडलाय. 'सुभेदार कुटुंबियांसमोर प्रियाचा खोटेपणा समोर आल्यास मालिका संपणार का?' असं वाटतय. परंतु आता या सगळ्या प्रश्नाचे उत्तरं अभिनेत्री जुई गडकरीनं दिलं आहे.