

tharla tar mag
esakal
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग' मध्ये आता नवीन ट्विस्ट येणार आहे. ज्या गोष्टीची प्रेक्षक गेले कित्येक वर्ष वाट पाहत होते ती गोष्ट अखेर घडणार आहे. 'ठरलं तर मग' मालिकेतील खरी तन्वी कोण आहे याबद्दल आता स्वतः सायलीला समजलंय. त्यातही मधुभाऊ तिला ही गोष्ट सांगणारा आहेत. नुकताच स्टार प्रवाहने हा प्रोमो शेअर केलाय. हा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झालेत.