'ठरलं तर मग'च्या सुमन काकूंना खऱ्या आयुष्यात आहे 'हा' गंभीर आजार; म्हणाल्या- दिग्दर्शकाने हाक मारली तरी...

THARLA TAR MAG SUMAN KAKU ILLNESS: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' च्या सुमन काकूला कानाचा गंभीर आजार आहे. त्यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे.
suman kaku from tharla tar mag

suman kaku from tharla tar mag

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील मालिका 'ठरलं तर मग' प्रेक्षकांच्या आवडीची आहे. स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात या मालिकेला पुरस्कार मिळाले नसले तरी टीआरपीमध्ये ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेतील सायली अर्जुनच नाही तर पूर्णा आजी, अश्विन, कल्पना, अस्मिता, रविराज, प्रतिमा ही सगळीच पात्र प्रेक्षकांची आवडती आहेत. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का मालिकेत सुमन काकूंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला खऱ्या आयुष्यात एक गंभीर आजार आहे. गेली १७ वर्ष ती या आजाराचा सामना करतेय. एका मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com