ठरलं तर मग या मालिका सध्या घराघरात पोहचली आहे. मालिकेत सध्या नवे नवे ट्विस्ट येताना पहायला मिळताय. दरम्यान गेल्या प्रोमोमध्ये साक्षी आणि महिपत बिझनेस एक्सपोमध्ये सायली-अर्जुनला बिझी ठेवून दोघांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करतात, आणि साक्षीच्या लॉकेटचा तुटलेला अर्धा भाग शोधण्याचा प्रयत्न करत असते.