
the battle of shtrughat
esakal
एपिक वॉर ड्रामा ‘द बॅटल ऑफ शत्रुघाट’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित केला आहे. शाहिद काझमी यांच्या दिग्दर्शनाखाली आणि सज्जाद खाकी व शाहिद काझमी यांच्या सुंदर लेखणीतून तयार झालेल्या या चित्रपटात गुरमीत चौधरी, आरुषी निशांक आणि सिद्धार्थ निगम प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट प्रेम, युद्ध, शौर्य आणि नाट्यमयतेचा अप्रतिम संगम सादर करण्याचे आश्वासन देतो.