गाव जगापासून वेगळं झालं अन् समोर आले डायनोसॉर! हॉलिवूडचा नवा थरार 'द एंड ऑफ ओक स्ट्रीट' लवकरच भेटीला

the end of oak street movie release date: जे.जे. अब्राम्सची नवी निर्मिती; 'द एंड ऑफ ओक स्ट्रीट' चित्रपटात 'प्लॅट' कुटुंब कसं टिकवणार स्वतःचं अस्तित्व? हॉलिवूडचा थरारक सायन्स-फिक्शन चित्रपट भारतात होणार रिलीज.
the end of oak street

the end of oak street

esakal

Updated on

तुमचं गाव एका अनाकलनीय घटनेमुळे इतर जगापासून वेगळं झालं आणि तिथे तुमचा सामना थेट डायनोसॉर सोबत झाला तर तुम्हीकाय कराल? अशाच पटकथेवर आधारित एक जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'द एंड ऑफ ओक स्ट्रीट' असं या चित्रपटाचं नाव असून या सायन्स-फिक्शन थ्रिलर चित्रपटात हॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार ऐन हैथवे (Anne Hathaway) आणि ईवान मैकग्रेगर (Ewan McGregor) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या सोबतीला मैसी स्टेला आणि क्रिश्चियन कॉनवे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com