

Jui Gadkari Audition Scam
Sakal
जुई गडकरी
Jui Gadkari Audition Scam : कलाकारांच्या आयुष्यात ऑडिशनच्या निमित्ताने बरेच वेगवेगळे अनुभव येत असतात. कधी चांगले, कधी वाईट, कधी चकवा देणारे! असाच एक ‘चकवा’ देणारा अनुभव मला काही वर्षांपूर्वी आला. माझी एक मालिका नुकतीच संपली होती आणि नवीन चित्रपटाच्या ‘ऑडिशन’साठी मला फोन आला.