
Meena Mangeshkar Book 'Mothi Tichi Savli'
Sakal
‘आम्ही भावंडं एकाच वेळी एकाच परिस्थितीतून जात होतो. सर्वच जण मास्टर दीनानाथांची मुलं होतो. पण ‘लता मंगेशकर’ मात्र एकच घडली.’ मीना मंगेशकर-खडीकर यांच्या या तीन वाक्यांतच त्यांच्या ‘मोठी तिची सावली’ या पुस्तकाचे सार एकवटलेले आहे.