इरफान खान यांच्या गाजलेल्या 'द लंचबॉक्स' या सिनेमाचा येणार सिक्वेल ? सोशल मीडियावर होतेय चर्चा

The Lunchbox Movie Sequel : द लंचबॉक्स या सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा आहे. दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा हा गाजलेला सिनेमा होता.
The Lunchbox Movie Sequel

The Lunchbox Movie Sequel

Updated on

Bollywood News : २०१३ साली प्रदर्शित झालेला ‘द लंचबॉक्स’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या मनात आजही तितकाच ताजा आहे. दिवंगत अभिनेता इरफान खान यांनी साकारलेली साजन फर्नांडिस ही भूमिका त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील एक संस्मरणीय ठरली होती. साध्या पण भावनिक कथानकामुळे या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठं यश मिळवलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com