६ मिनिटांचं ते गाणं जे बनलं अभिनेत्रीची शेवटची आठवण; चेहरा ओढणीने झाकून करावं लागलेलं शूट, ५४ वर्षानंतर होतंय ट्रेंड; तुम्ही ऐकलं असेलच...

MEENA KUMARI SONG TRENDING ON YOU TUBE: बॉलिवूडमध्ये अशी अनेक गाणी आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मात्र हे असं एक गाणं आहे जे अभिनेत्रीच्या आयुष्यातलं शेवटचं ठरलं ज्याची तिला मुळीच कल्पना नव्हती.
yuhi koi mil gaya tha

yuhi koi mil gaya tha

esakal

Updated on

१९७२ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत एक असा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याला पूर्ण होण्यासाठी तब्बल १५ वर्षे लागली. आम्ही सांगत आहोत कमाल अमरोही यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केलेल्या 'पाकिजा' या अजरामर चित्रपटातीबद्दल. अभिनेत्री मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांनी १९५२ मध्ये लग्न केलं. त्यानंतर त्यांनी 'दायरा' नावाचा चित्रपट बनवला, जो १९५३ मध्ये प्रदर्शित झाला; पण तो फारसा यशस्वी ठरला नाही. त्यानंतर १९५६ मध्ये कमाल अमरोही यांनी मीना कुमारी यांना घेऊन 'पाकिजा' बनवण्याचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com