
Bollywood News: विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला छावा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजतोय. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. या सिनेमाने छत्रपती संभाजी महाराजांनाच इतिहास संपूर्ण देशात पोहोचवण्यात मदत केली असंच म्हणावं लागेल. पण आता या सिनेमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.