

This Marathi Actress Lost Many Projects Due To One Mistake
esakal
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक प्रतिभावंत अभिनेत्री आहेत. कायमच मराठी मालिकांमध्ये वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारून एका अभिनेत्रीने मनं जिंकली. इतकंच नाही तर हिंदी मालिकाविश्वातही तिने नाव कमावलं होतं. पण एका चुकीमुळे तिने हातातलं सगळं काम गमावलं होतं आणि त्यामुळे तिचं आर्थिक नुकसान झालं. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.