सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

MARATHI TELEVISION ACTRESS RETURNS AFTER SIX YEARS IN MARATHI MEDIUM SERIAL: अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी एकेकाळी मोठा पडदा गाजवलाय. आता त्यातलीच एक नायिका सहा वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
bhargavi chirmuley

bhargavi chirmuley

esakal

Updated on: 

छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. काही मालिका प्रेक्षकांच्या अतिशय जवळच्या असतात. काही मालिका प्रेक्षकांच्या कायमच्या लक्षात राहतात तर काही मालिका प्रेक्षकांच्या विस्मरणात जातात. मात्र या मालिकांचे कलाकार प्रेक्षक कधीही विसरत नाहीत. अशीच एक गाजलेली अभिनेत्री आता छोट्या पडद्यावर पुन्हा दिसणार आहे. तिने 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ही अभिनेत्री म्हणजे भार्गवी चिरमुले. तिने अनेक मलिकनमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. सोबतच तिने अनेक चित्रपटातदेखील काम केलं. आता ती स्टार प्रवाहवरील 'मराठी मिडीयम' या मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com