
छोट्या पडद्यावरील मालिका हा गृहिणींच्या जिव्हाळ्याच्या विषय असतो. संध्याकाळी थोडीशी करमणूक म्हणून या मालिका पाहिल्या जातात. प्रेक्षक जसे वाईट मालिकांना नावं ठेवतात तसेच चांगल्या मालिका डोक्यावरही घेतात. सर्वसामान्य घरात मालिका पाहिल्या जातात हे सर्वश्रुत आहे मात्र एका जेलमध्येही एक मालिका दाखवली जातेय असं सांगितलं तर?पुण्याच्या जेलमध्ये एक मालिका दाखवली जातेय तेही तिथल्या कैद्यांच्या हट्टामुळे. कोणती आहे ती मालिका?