'ती सध्या काय करते' मध्ये छोटी तन्वी साकारणारी बालकलाकार आठवतेय का? आताची अवस्था पाहून बसेल धक्का, नेमकं झालंय तरी काय?

TI SADHYA KAY KARTE FAME CHILD ACTRESS SHOCKING LOOK:'ती सध्या काय करते' या चित्रपटात तेजश्री प्रधानच्या बालपणीची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराचे काही धक्कादायक फोटो समोर आलेत.
TI SADHYA KAY KARTE FAME CHHOTI TANVI

TI SADHYA KAY KARTE FAME CHHOTI TANVI

ESAKAL

Updated on

'ती सध्या काय करते' हा चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या मनाच्या अगदी जवळ असलेला चित्रपट आहे. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भावला होता. समीक्षकांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. सतीश राजवाडे यांनी आपल्या हटके दिग्दर्शनाने प्रेक्षकांवर जादू केली होती. अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान, उर्मिला कोठारे, अभिनय बेर्डे, आर्या आंबेकर, सुकन्या मोने अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात होती. मात्र आता चित्रपटातील बालकलाकाराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो पाहून प्रेक्षक आश्चर्य व्यक्त करत आहेत. तिला नक्की झालंय काय असा प्रश्न आता नेटकरी उपस्थित करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com