'ती सध्या काय करते' तेजश्रीसाठी अंकुश चौधरीची खास पोस्ट, व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

ANKUSH CHAUDHARI SHARES BIRTHDAY WISH FOR TEJASHRI PRADHAN: मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता अंकुश चौधरीने खास आणि भावनिक पोस्ट शेअर केली आहे.'ती सध्या काय करते' सिनेमातील आठवणींना उजाळा देत त्याने तेजश्रीला शुभेच्छा दिल्या.
TEJASHRI PRADHAN

TEJASHRI PRADHAN

esakal

Updated on

TEJASHRI PRADHAN BIRTHDAY SPECIAL VIRAL SOCIAL MEDIA POST: तेजश्री प्रधान ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आजपर्यंत अनेक मालिका, सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. सोशल मीडियावर सुद्धा तेजश्री नेहमीच सक्रीय असते. ती तिचे दैनदिन अपडेट्स चाहत्यांना देत असते. अशातच आज तिच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता अंकुश चौधरी याने खास पोस्ट शेअर केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com