Video: टायगर श्रॉफवर गोळीबार; दुचाकीवरून आले तीन हल्लेखोर,धक्कादायक व्हिडिओ समोर

FIRING ON TIGER SHROFF VIDEO VIRAL : टायगर श्रॉफबाबत मुंबईतून धक्कादायक बातमी समोर येतेय. त्याच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडलीये.
tiger shroff FIRING

tiger shroff FIRING

ESAKAL

Updated on: 

मुंबईतील जुहू परिसरातील पुष्पा पार्क येथे अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याच्या चालकावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेत टायगर श्रॉफ, त्याचा चालक आणि एक रिक्षाचालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती संबंधित वृत्तात देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी अचानक गोळीबार केला. या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com